4

एक नैसर्गिक ओढ…


 
मूलतःच माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो…
या नैसर्गिक ओढीमुळेच आम्ही “JUNGLE HERITAGE” व “सागरसा” हे दोन प्रकल्प अशाच
निसर्गाची ओढ व माया असणाऱ्यांसाठी सादर करीत आहोत…
कारण म्हणतात ना…
“या मनीचे कळले त्या मनी,
त्यांना अधिक सांगणे न लागे”
7

। कोकण ।


कोकण या नावातच सगळं काही येत…
इथल्या निसर्गाचे वर्णन करतांना
शब्द्प्रभूंचे शब्दही संपतात…
चित्रकारांचे कुंचलेही थकतात…
कल्पनशक्तिचेही किती मनोरे उभे करणार??
कारण काही गोष्टी अनुभवायच्या असतात..
…..अगदी तसेच हे दोन्हीही प्रकल्प..!!        । दापोली ।हे कोकणातील एक प्रसिद्ध गांव…
मुंबई पुण्यावरून जाणे येणे सोयीस्कर.
इथे निसर्गाचा वरदहस्त जाणवतो…
हाकेच्या अंतरावर समुद्र…उशाशी डोंगरदऱ्या .. नदी ओहोळ..नागमोडी वाटा…
याची रेलचेल.

डोंगरावर झाडी…
आंबा, फणस, काजू, सुपारी हा तर कोकणमेवा आहेच,
शिवाय तुम्हीही तुम्हाला हवी ती नवीन झाडी लावू शकता…
हवे ते पिक घेवू शकता…
खरे तर तुम्हाला हवे तसे शांत ‘नैसर्गिक’
जवानाचा आनंद उपभोगू शकता…!!

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube