Green Dreams Real Services:


• N.A. प्लॉटस 3000 sq.ft. पासून उपलब्ध
• रस्ते, वीज, पाणी, सुविधा
• सर्व सोयींनीयुक्त …रेस्टोरंट
• २४ x ७ सुरक्षा व्यवस्था
• ध्यानधारणेसाठी मंदीर
• अभिरुची भोजनालय
• निसर्गविहार
• रोपवाटिका
• पक्षी निरीक्षण
• आकाशनिरीक्षण
• तज्ञांचे मार्गदर्शन– आंबा, काजू, नारळ, साग, चिकू, कोकम, सुपारी इ. झाडांची ठिबक सिंचन पाणी पुरवठा योजेनेसह तयार बाग.
– आपल्या परिवारासह शेतीचा आनंद घेवू शकता.
– मुलांना झाडावर चढून रानमेव्याचा आनंद घेताना बघून तुम्हालाही परत एकदा लहान व्हावेसे वाटेल.
– शिवाय इथे असलेल्या फळांच्या बागेमुळे तुम्हाला उत्पादनाचे अंकी एक साधन निर्माण झाले आहे.
– आता तुम्ही हक्काने सांगा आंबा, काजू, नारळ हि फळे आमच्या बागेतील आहेत.Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube